Praveen Jadhav

Praveen Jadhav

Founder and President

  • Experience:4
  • Group:Team

Praveen Jadhav

Founder and President

संस्थापक / Founder – संकल्प फाऊंडेशन (Sankalp Foundation)

“शिक्षण हाच खरा बदलाचा पाया आहे.” / “Education is the true foundation of change.”

समाजसेवेची ओढ आणि दुर्बल घटकांसाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याची जिद्द मनात ठेवून
प्रविण जाधव यांनी संकल्प फाऊंडेशन ची स्थापना केली.
त्यांचे ध्येय म्हणजे मागासलेला समाज, गोरगरीब आणि आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.

ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, दप्तर, पुस्तके यांचे वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून
त्यांनी शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

व्यवसायाने इन्व्हेस्टमेंट आणि टॅक्स कन्सल्टंट असलेले प्रविण जाधव यांना या क्षेत्रातील १५ वर्षांहून अधिक अनुभव आहे.
व्यावसायिक जीवनासोबतच त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत समाजासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विविध सामाजिक संस्था आणि संघटनांकडून त्यांना अनेक वेळा सन्मानित करण्यात आले आहे.

Driven by a passion for social service and a strong commitment to uplift the underprivileged,
Praveen Jadhav founded the Sankalp Foundation with a vision to bring meaningful change in society.

He has been working tirelessly to ensure that children from economically weaker and tribal communities get equal learning opportunities.
Through the Foundation, he leads several initiatives such as the distribution of school bags, books, and educational materials, along with other welfare activities for rural and marginalized students.

Professionally, he is an Investment and Tax Consultant with over 15 years of experience in the financial domain.
Alongside his professional journey, he continues to dedicate his time and efforts toward social causes.

His contribution and commitment have been recognized and honored by various social organizations across Maharashtra.