ℹ️ आमच्याविषयी
संकल्प फाऊंडेशन ही एक सामाजिक संस्था असून, ग्रामीण व आदिवासी भागातील वंचित घटकांसाठी आम्ही कार्यरत आहोत.
शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, स्वावलंबन आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांमध्ये आम्ही सातत्याने उपक्रम राबवतो आणि समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याचा प्रयत्न करतो.
🎒 शिक्षणासाठी योगदान
- 🏫 ग्रामीण व आदिवासी विभागातील शाळांना बॅग, वही व शैक्षणिक साहित्य वाटप
- 📚 ग्रामीण व आदिवासी विभागातील शाळांमध्ये ग्रंथालय सुरू करून वाचन संस्कृतीला चालना
- 💻 ग्रामीण व आदिवासी विभागातील शाळांमध्ये संगणकांचे वाटप करून डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन
- 👩👩👦 निराधार व एकल पालक असलेल्या मुलांना संपूर्ण शैक्षणिक स्वरूपात दत्तक घेणे
- 🏆 ग्रामीण व आदिवासी विभागातील शाळांमध्ये विविध स्तरांवर अंतर्गत स्पर्धा घेऊन मुलांना प्रोत्साहन देणे.
🌸 आरोग्य, स्वच्छता आणि स्वावलंबन
- 🌺 आदिवासी पाड्यातील आणि आदिवासी आश्रम शाळा येथील मुलींना सॅनिटरी पॅड्स वाटप
- 🧼 ग्रामीण व आदिवासी विभागातील मुलांना स्वच्छता किट (साबण, तेल, कपडे, Shoes) इत्यादी वाटप
- 💧 शाळा व गावांमध्ये TATA RO Machines बसवून स्वच्छ पाण्याची उपलब्धता
- 🧵 आदिवासी महिलांना शिलाई मशीन वाटप व मोफत प्रशिक्षण – स्वावलंबनाचा नवा मार्ग
🌱 पर्यावरण व ग्रामविकास
- 🌳 वृक्षारोपण उपक्रम राबवून हरित गावाचा संकल्प
- 🚜 शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य वाटप
- 🍲 गरिब कुटुंबांना भांडी व आवश्यक साहित्य वाटप
✨ आमचा विश्वास
संकल्प फाऊंडेशन चा ठाम विश्वास आहे की “समाजातील प्रत्येक हात पुढे आला तर परिवर्तन शक्य आहे.”
छोट्या छोट्या प्रयत्नांतून मोठे बदल घडवण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत.
ℹ️ About Us
Sankalp Foundation is a social initiative committed to empowering underprivileged and tribal communities.
Through various programs in Education, Health, Hygiene, Self-reliance, and Environment, we are creating opportunities for growth, dignity, and sustainable development.
🎒 Education Initiatives
- 🏫 Distribution of school bags, notebooks & learning material
- 📚 Establishing libraries in schools to promote reading culture
- 💻 Providing computers to promote digital education
- 👩👩👦 Supporting orphan & single-parent children through educational adoption
- 🏆 Organizing various intra-school competitions in rural and tribal schools to encourage and motivate students./li>
🌸 Health, Hygiene & Self-Reliance
- 🌺 Sanitary pad distribution to tribal and tribal ashram school girls
- 🧼 Hygiene kits (soap, oil, clothes, shoes) etc. for children
- 💧 Installation of TATA RO Water Purifiers in schools & villages
- 🧵 Sewing machines distribution & free training for tribal women – A step towards self-reliance
🌱 Environment & Rural Development
- 🌳 Tree plantation drives for green villages
- 🚜 Providing agricultural tools & support to farmers
- 🍲 Distribution of utensils & essentials to poor families
✨ Our Belief
At Sankalp Foundation, we strongly believe that
“Change is possible when every helping hand comes together.”
Through small consistent efforts, we aim to bring big transformations in society.